भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९९ जागा

भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर टेक्निकल असोसिएट  पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

असोसिएट पदांच्या एकूण ९९ जागा
ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला अंजुमन इस्लाम शाळसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- ४००००१ (उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) कार्यालयाच्या नवे पाठवावेत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.