Browsing Category

Sponsored

मराठा समाजाच्या आरक्षणावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा निकाल गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याने राज्य सरकारसह मराठा आंदोलक…

सांगली येथील राजे अकॅडमीत पोलीस भरती लेखी परीक्षेची १००% तयारी

राजे अकॅडमी, सांगली येथे पोलीस भरती २०१९ करिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षा व मैदानी १००% तयारी करण्यसाठी तसेच आगामी मेगाभरती, तलाठी, आरोग्य कर्मचारी, रेल्वे भरतीसाठी निवासी प्रशिक्षण वर्ग सुरु असून १२ वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी…

पुणे येथील अकॅडमीत स्पेशल अंकगणित व बुद्धिमापन नवीन बॅच उपलब्ध

पुणे येथे सचिन ढवळे यांच्या गणित आणि तर्कशास्त्र अकॅडमीत वनसेवा व सरळसेवा/ UPSC/ MPSC-CSAT/ Railway/ SSC/Banking परीक्षेसाठी अंकगणित व बुद्धिमापन विषयाची संपूर्ण तयारी करण्यासाठी २ एप्रिल २०१९ पासून सुरु सकाळी १० ते १ वेळेत रोज ३ तास आणि ६०…
Visitor Hit Counter