केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागा
भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी व जीडीएमओ पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ६० जागा
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी…