Browsing Category

Announcement

ऊर्जा कार्यक्षमता सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३५ जागा

ऊर्जा कार्यक्षमता सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.…

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत एकूण ५४ जागा

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये पर्यवेक्षक पदांच्या १७० जागा (मुदतवाढ)

एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या एकूण १७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३०…

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ११६ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात…

सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये बहुकुशल कामगार पदांच्या एकूण ५४० जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील बहुकुशल कामगार पदांच्या एकूण ५४० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची तारीख…

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३० जागा

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण ३० जागा…

मुंबई (ठाणे) येथे डिसेंबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक…

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५१ जागा

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१९…
Visitor Hit Counter