भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५३ जागा

भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५३ जागा
उप पायलट, अभियंते आणि रसद अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताउप महानिरीक्षक (पर्सनल), मुख्यालय, डीजी बीएसएफ, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड – ११०००३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

6 Comments
  1. akshay warghat says

    I am a proud of indian army

  2. Kaushal Anant Mehta says

    Bsf Joab

  3. Sudarshan Kachare says

    Nice

  4. Śūŕâj says

    nice

  5. Jadhav Ashish Govind says

    Nice

Comments are closed.