भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७५ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७५ जागा
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक (सहाय्यक उपनिरीक्षक), सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (सहाय्यक उपनिरीक्षक), कॉन्स्टेबल (स्टोअरमन), पॅरामेडिकल आणि पशुवैद्यकीय कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.