सीमा रस्ते संघटनेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६७ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २५ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६७ जागा
रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, वाहन मेकॅनिक, ड्रिलर, मेसन, पेंटर आणि मेस वेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कमांडंट, सीमा रस्ते संघटना (BRO) शाळा आणि केंद्र, दिघी कॅम्प, पुणे, पिनकोड- ४११०१५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.