बृहन्मुंबई आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदांच्या एकूण १०७६ जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई  यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण १०७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

महत्वाच्या सूचना  संपूर्ण जाहिरात पाहा

सेवा प्रवेश नियम  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.