पोलिस संशोधन व विकास ब्यूरोच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४० जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४० जागा
हिंदी संपादक, संगणक ऑपरेटर, ग्रंथालय सहाय्यक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समन, खाते अधिकारी, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, कर्मचारी कार चालक आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १० सेप्टेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), ब्यूरो ऑफ पोलिस शोध आणि डेव्हलपमेंट, एनएच -८, महिपालपूर जवळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३७

अर्ज पाठविण्याचा ई-मेल[email protected]

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.