अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ (मुंबई) मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (पश्चिम रेल्वे), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत एनएसटीआय कॅम्पस, व्ही एन पुरव मार्ग, सायन (ई), मुंबई, पिनकोड- ४०००२२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.