बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या अधिनस्त असलेल्या टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल.नायर हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
सहाय्यक प्राध्यापक, सल्लागार, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बालरोग), समन्वय वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ग्रेड-II, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक (ग्रेड-I), विशेष शिक्षक (ग्रेड- II) आणि व्यावसायिक समुपदेशक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५, २९ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – बोर्ड रूम, डीनच्या चेंबर समोर, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि तळमजला, नायर हॉस्पिटल, मुंबई, पिनकोड- ४००००८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.