बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 73 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 73 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 73 जागा
वाहनचालक, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२० (वाहनचालक पदाकरिता) आणि दिनांक २२ एप्रिल २०२० (इतर पदांकरिता) पर्यंत अर्ज करता येईल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता (परिवहन) शहर यांचे कार्यालय, वरळी यानगृह इमारत, पहिला मजला, ई मोझेस मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड-४०००१८

ई-मेल पत्ता

  • mcgm.drive@mcgm.gov.in (वाहनचालक पदाकरिता) ई-मेल करावा.
  • kasturba.hospital@yahoo.com (इतर पदांकरिता) ई-मेल करावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.