बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालय व बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ बालरोग/ प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ञ आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – ईसीजी तंत्रज्ञ पदाकरिता उमेदवारचे वय ३८ वर्षापेक्षा कमी असावे. तसेच उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा कमी असावे.

परीक्षा फीस – परीक्षा फीस कनिष्ट बालरोग/ प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ञ पदाकरिता ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – ईसीजी तंत्रज्ञ पदाकरिता अधिष्ठाता, बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, आवक-जावक विभाग, डॉ. अनानाद्रव नायर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई, पिनकोड-४००००८ येथे आणि इतर पदाकरिता कॉम्प्रीहेन्सिव थलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ईसीजी तंत्रज्ञ पदाकरिता दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आणि इतर पदाकरिता २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज  पाठविणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – कनिष्ट बालरोग/ प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ञ पदाकरिता दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलाखती आयोजित करण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अर्ज नमुना (ईसीजी)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.