पुणे येथील भारती विद्यापीठाच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण १३५ जागा

पुणे येथील भारती विद्यापीठ अंतर्गत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली व मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय, कडेगाव यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १३५ जागा निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती २० ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.