पुणे येथील भारती विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४२ जागा

भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून पिजीटी, टीजीटी, पीआरटी, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक पदांसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. व  मुख्याध्यापक पदासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
पिजीटी, टीजीटी, पीआरटी, प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटर जवळ, आठवा मजला, एलबीएस रोड, पुणे- 411030

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, LBS मार्ग, पुणे- ३०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.