मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहकारी पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहकारी पदांच्या ३१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आस्थापना अधिकारी, भरती- व्ही, सेंट्रल कॉम्प्लेक्स, बीएआरसी, ट्रॉम्बे, मुंबई, पिनकोड- ४०००८५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.