बारामती सहकारी बँक (पुणे) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

बारामती सहकारी बँक पुणे यांचा आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
क्रेडिट मूल्यांकन प्रमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी, अनुपालन अधिकारी, पुनर्प्राप्ती अधिकारी, एचआर व्यवस्थापक, मुख्य जोखीम अधिकारी, एमआयएस अधिकारी, सीआयएसओ अधिकारी, संगणक प्रोग्रामर आणि डेटा सेंटर अटेंडंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.