बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, कार्यालय परिचर आणि वॉचमन पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, विदर्भ आँचालिक कार्यालय, प्लॉट नं. २०७२ महावीर उद्यान बँचलर रोड, रामनगर, वर्धा, पिनकोड-४४२००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.