बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण २५ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक डेटा अभियंता, व्यवसाय विश्लेषक, गतिशीलता आणि फ्रंट एंड डेव्हलपर, एकत्रीकरण तज्ञ, नवीन तंत्रज्ञान तज्ञ आणि तंत्रज्ञान आर्किटेक्ट पदांच्या एकूण २५  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.