डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
डीन व संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनीरी महाल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद, पिनकोड–४३१००४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.