महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३४० जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या कार्यक्रमांमधील विविध पदांच्या एकूण ३४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…