अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठात विविध पदांच्या १५ जागा
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती अधिनस्त एल.एन. कला महाविद्यालय वाडेगाव. जिल्हा. अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.…