औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४२ जागा

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 142 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 142  जागा 
वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, भांडारपाल, डीईओ आणि  वाॅर्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 16 जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्यालय, औरंगाबाद.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.