सरकार मान्य ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन करीता प्रवेश देणे सुरू आहेत

आर्टिझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे सरकार मान्य असलेल्या ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन (२ वर्ष) करिता प्रवेश देणे सुरू आहेत. लॉकडाउन काळात ऑनलाईन क्लासेस सुरू असून शासन निर्णय (GR) नुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला सरकारी ITI (NCVT) अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच अप्रेंटीशीप लागू असून महावितरण, एसटी महामंडळ, रेल्वे भरती, ऑर्डनन्स फॅक्टरी आदी ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध आहे. अधिक माहिती करिता ब्राउचर डाउनलोड करा किंवा 8855054457 वर संपर्क साधा. (जाहिरात)

ब्रॉऊचर डाऊनलोड करा

 

2 Comments
  1. Sumit Wagh says

    Nice

  2. Amol Gaikwad says

    Mala pn ITI karaycha ahe sir

Comments are closed.