नाशिक येथील तोफखाना केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०७ जागा

तोफखाना केंद्र नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०७ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडेल मेकर, सुतार, कुक, रेंज लास्कर, फायरमन, आर्टी लास्कर, नाई, धोबी, एमटीएस (माळी आणि मुख्य माळी), एमटीएस (वॉचमन), एमटीएस (संदेशवाहक), एमटीएस (सफाईवाला), घोडेवाला, MTS लास्कर, सामग्री दुरुस्त्रीकार आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक २१ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता-  कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, नाशिक, पिनकोड- ४२२१०२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.