गोवा येथील कला व संस्कृती संचालनालयात विविध पदांच्या एकूण १४ जागा

कला व संस्कृती संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, कनिष्ठ लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २३सप्टेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन  (भौतिकशास्त्र) पदवीधर, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र धारक किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पात्रता धारक आणि एस.एस.सी.ई. किंवा समकक्ष पात्रता धारक तसेच संगणक ज्ञान आणि कोकणी, मराठी व स्थानिक भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा पत्ता – कला व संस्कृती संचालनालय गोवा, कायदेशीर मेट्रोलॉजी भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय पुढे, एअर इंडिया कॉलनी जवळ, गृहनिर्माण बोर्ड, पी.ओ. ऑल्टो-पोरव्होरिम, पोर्व्होरिम, बर्डेज, गोवा – 403 521

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.