पुणेच्या आर्मी लॉ कॉलेजच्या आस्थापनेवर परिचारिका पदांच्या ६ जागा

आर्मी लॉ कॉलेज पुणे यांच्या आस्थापनेवरील परिचारिका पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
लिपिक, नेटवर्क प्रशासक, लेखापाल, ड्रायव्हर आणि गार्डनर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आर्मी लॉ कॉलेज, कान्हे, जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग जवळ, ता. मावळ, पुणे, पिनकोड- ४१२१०६

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.