कामठी येथील आर्मी पब्लिक स्कूल यांच्या अस्थापनेवर शिक्षक पदांच्या २१ जागा

आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण २१ जागा
पीजीटी, टीजीटी आणि पीआरटी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, आर्मी पब्लिक स्कूल, कामठी कंटेन्टमेंट, नागपूर-जबलपूर रोड, कामठी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२१  पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.