पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

आघारकर संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
शास्त्रज्ञ ‘ई’, ‘सी’ आणि ‘बी’ ग्रुप पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक, आघारकर संशोधन संस्था, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे, पिनकोड- ४११००४

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.