महाराष्ट्र राज्य परीक्षा ‘टीईटी’साठी आठ दिवसांत पडला अर्जांचा मोठा पाऊस

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) आठ दिवसांत तब्बल 44 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. दररोज किमान पाच हजार उमेदवार अर्ज भरत असून यात दिवसेंदिवस वाढ होणार आहे.

एसईबीसी व ईडब्लूएस प्रवर्गासाठी परीक्षा शुल्कात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.यानुसार शासनाच्या परवानगीने वर्षातून एकदा ही परीक्षा घेण्यात येते. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter