अंबिका लँड डेव्हलपर्स & कन्स्ट्रक्शनमध्ये इलेक्ट्रीशियन पदांच्या जागा

अंबिका लँड डेव्हलपर्स & कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत इलेक्ट्रीशियन पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

इलेक्ट्रीशियन पदांच्या २० जागा
पात्रता – आय.टी.आय. इलेक्ट्रिकल, पॉलीटेकनिक (इलेक्ट्रिकल) असणे आवश्यक आहे.

अनुभव – MSEDCL APPRENTICESHIP किंवा तत्सम लाईनमेन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वेतन – उमेदवाराला ₹ ९०००/- ते १५०००/- मासिक वेतन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण – बीड

अर्ज कसा करावा – तुमचा (Resume) बायोडाटा समक्ष अथवा [email protected] वर त्वरित पाठवणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख/ वेळ– दिनांक २४/११/२०२४ सोमवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – अंबिका रिचार्ज सोल्युशन प्रा.ली., शिव शंकर सदन, शाहू विद्यालयाच्या मागे, शाहूनगर, बीड, पिनकोड- 431122

अधिक माहितीसाठी किंवा त्वरित जॉइनिंग करण्यासाठी 7385757677 / 9209352109 वर संपर्क साधावा.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});