एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
वित्त प्रमुख, उपव्यवस्थापक, अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, उपप्रादेशिक व्यवस्थापक (आयटी) आणि वरिष्ठ अधिकारी (आयटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ ऑफ एचआर, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एअरलाइन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी चौक जवळ, कोची, पिनकोड -६८२०१६

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.