भोपाळ येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १५५ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  १५५  जागा
प्रोफेसर, अतिरिक्त प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर आणि सहायक प्रोफेसर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैद्यकीय पात्रता / पदव्युत्तर पात्रता पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १७ ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vicky says

    Good

Comments are closed.