एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या १७० जागा

एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या एकूण १७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter