राज्य सरकारच्या कृषि व पदुम मंत्रालयामध्ये शिपाई पदांच्या एकूण ५ जागा

राज्य सरकारच्या कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवशयक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अस्थापना शाखा (प्रशासन-१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई, पिनकोड- ४०००३२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.