मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्टच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४६ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या मेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४६ जागा 
वैज्ञानिक अधिकारी-डी, सी, ऑफिस प्रभारी, नर्स-ए, कनिष्ठ अभियंता, फोरमॅन, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक वैद्यकीय समाजसेवक, सहाय्यक आहारतज्ज्ञ, स्वयंपाकघर पर्यवेक्षक, हाऊसकीपिंग सुपरवायझर, को-ऑर्डिनेटर, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्किंग तंत्रज्ञ, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Nilesh says

    True

Comments are closed.