भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील जमीन सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जमीन सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, उत्तर क्षेत्र, परिचालन कार्यालये, गुडगाव रोड, रंगपुरी, नवी दिल्ली, पिनकोड- 110037

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ एप्रिल २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.