हिंगोली येथे विविध क्षेत्रातील ३१५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, (NCS) हिंगोली आणि शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ३१५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील विविध कंपनीच्या आस्थापनेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!