राज्य आरोग्य हमी सोसायटी मध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा
राज्य आरोग्य हमी सोसायटी, महाराष्ट्र शासन, वरळी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स), मुख्य वैद्यकीय सल्लागार,वैद्यकीय सल्लागार आणि प्रशासकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, रा.का.वि.यो. रुग्णालय आवार, गणपत जाधव मार्ग, वरळी नाका, मुंबई- १८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – ao5@jeevandayee. gov.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!