नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४४ जागा
नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४४ जागा
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. १, सेक्टर १५-ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- ४०० ६१४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!