महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-अ) अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-अ) सांख्यिकी विषयातील प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील सहयोगी प्राध्यापक आणि विपणन विषयातील सहयोगी प्राध्यापक पदांच्या थेट भारतीकरिता घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका