महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरतीचा निकाल उपलब्ध
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त असलेल्या आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजी वाहक, कनिष्ठ काळजी वाहक आणि स्वयंपाकी पदांच्या जागा भरण्याकरीता दिनांक १०, १३ आणि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!