नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये अप्रेंटिस पदांच्या ५८८ जागा
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (HAL) यांच्या आस्थापनेवरील अप्रेंटिस (शिकाऊ) पदांच्या एकूण ५८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अप्रेंटिस पदांच्या एकूण ५८८ जागा
अभियांत्रिकी पदवीधर/ डिप्लोमा/ नॉन-टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस (शिकाऊ) पदांच्या २७८ जागा आणि आयटीआय (२ वर्ष) अप्रेंटिस (शिकाऊ) पदांच्या ३०० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Civil engineering