इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या ८३ जागा
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८३ जागा
सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, टीम लीड, व्हीएलएसआय डिझाइन तज्ञ/ कनिष्ठ व्हीएलएसआय अभियंता, वरिष्ठ प्रशिक्षक (व्हीएलएसआय डिझाइन)/ वरिष्ठ व्हीएलएसआय अभियंता, टीम लीडर (प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट टीम), डेव्हऑप्स अभियंता, पूर्ण स्टॅक अभियंता, ग्राफिक्स डिझायनर, वरिष्ठ संसाधन व्यक्ती, सल्लागार, वरिष्ठ संसाधन व्यक्ती, संसाधन व्यक्ती पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) NIELIT भवन, प्लॉट क्रमांक- ३, PSP पॉकेट, इन्स्टिट्यूशनल एरिया सेक्टर-८, द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ०७७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!