नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एकत्र आले बॉलिवूड कलाकार

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के कर्मचारी काम करणार असल्याचे आज सांगितले. दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि मुंबई एमएमआरडीए येथे अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली. गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज राज्यातील जनतेशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचे आभार मानले.

Comments are closed.

Visitor Hit Counter